नमस्कार,
! जय महाराष्ट्र !
आमच्या महाराष्ट्र राज्याला थोर संत, पुरूष यांचि फार मोठी परपंरा आहे.छत्रपती शिवाजी महाराजांपासून,महात्मा फुले,शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत महाराष्ट्र राज्याचा इतिहास आहे. विचारधारा आहे. पुरोगामिपण हे राज्याचे वैशिष्ट्य आहे.
छत्रपति शिवाजी महाराज-
जन्म- १९फ़ेब्रुवारी ,सन १६३०,शुक्रवार
मृत्यु- ३ एप्रिल,सन १६८०, शनिवार
!!मराठी राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे होय!!
!! वरील चारही महापुरुषाना मानाचा मुजरा !!
——————————————————————————————————————————




Mr WordPress Kata:
on November 6, 2006 at 9:45 am
Hi, this is a comment.
To delete a comment, just log in, and view the posts’ comments, there you will have the option to edit or delete them.